pudhari news

मतदार यादीत तुमचे नाव आहे का ? इथे चेक करा

 
असं पाहा आपलं नाव :
 
इलेक्शन कमिशनच्या साईटवर गेल्यानंतर आपल्यासमोर Search your Name in Final Electoral Roll 2017 असा पर्याय पहा. यामध्ये ‘Name Wise’ आणि ‘ID Card Wise’ हे दोन पर्याय उपलब्ध असतील. त्यातील ‘Name Wise’ पर्यायावर क्लिक केल्यानंतर पुढे ‘District’ आणि ‘Assembly’ असे दोन पर्याय समोर येतील. त्यापैकी ‘Assembly’ हा पर्याय निवडल्यास तुम्हाला पुढे चार पर्याय पुढे येतील. ते सर्व पर्याय तुम्हाला भरावे लागतील. त्यामध्ये पहिला पर्याय असेल तो ‘Select District’. त्या पर्यायात तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका. त्या पुढचा पर्याय ‘Select Assembly’. म्हणजेच तुमचा मतदारसंघ. त्या पर्यायापुढे तुमच्या मतदारसंघांचे नाव निवडा. त्यानंतर तुमचे नाव टाका. त्यानंतर तुमचे आडनाव टाका. त्यानंतर तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव टाका. हे सर्व रखाने भरल्यानंतर ‘Search’ या पर्यायवर क्लिक करा.
 
ही संपूर्ण प्रक्रिया पार केल्यानंतरही नाव न आल्यास, नावाची स्पेलिंग पुन्हा एकदा चेक करा. लक्षात ठेवा की, सर्च करताना तुमचे नाव आणि उर्वरित तपशील इंग्रजीत भरावयाचा आहे.
 • Post a comment
 • Name *
 • Email address *

 • Comments *
 • Security Code *
 • AJMLI
  %>
 •       
  कमेंट्स कैसे लिखें !
  जिन पाठकों को हिन्दी में टाइप करना आता है, वे युनीकोड मंगल फोंट एक्टिव कर हिन्दी में सीधे टाइप कर सकते हैं। जिन्हें हिन्दी में टाइप करना नहीं आता वे Roman Hindi यानी कीबोर्ड के अंग्रेजी अक्षरों की मदद से भी हिन्दी में टाइप कर सकते हैं। उदाहरण के लिए यदि आप लिखना चाहें- “भारत डिफेंस कवच एक उपयोगी पोर्टल है’, तो अंग्रेजी कीबोर्ड से टाइप करें, bharat defence kavach ek upyogi portal hai. हर शब्द के बाद स्पेस बार दबाएंगे तो अंग्रेजी का अक्षर हिन्दी में टाइप होता चला जाएगा। यदि आप अंग्रेजी में अपने विचार टाइप करना चाहें तो वह विकल्प भी है।
 • 5 Comments
 • Sameer Shaikh | Mar 11, 2017
 • Sameer Shaikh voter card kadhi yeou shakel
 • Kiran | Feb 17, 2017
 • 8796398963
 • Abhishek pati | Jan 16, 2017
 • माझे नाव मतदार यादीत नाव आहे का चेक करावे ही विनंती.
 • rajendra mohan deshmukh | Jan 11, 2017
 • Vote list
 • ganesh yewale | Jan 11, 2017
 • namaste
  pudhari
  pudhari
  pudhari
  pudhari
  pudhari
  pudhari